आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Red carpet:मॅटलिक गाउनमध्ये जेनिफर, गॉर्जियस लुकमध्ये दिसली निकोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेनिफर लॉरेन्स, निकोल किडमैन आणि सेंड्रा बुलक - Divya Marathi
जेनिफर लॉरेन्स, निकोल किडमैन आणि सेंड्रा बुलक

हॉलिवूडमध्ये सोमवारी 90th अकॅडमी (ऑस्कर) अवॉर्ड सोहळा पाहर पडला. यामध्ये गॅरी ओल्डमन(डार्केस्ट अव्हर) ला बेस्ट अॅक्टर आणि फ्रान्सेस मॅकडोरमंड (थ्री बिलबोर्ड आउटसाइड एबिंग, मिसौरी)ला बेस्ट अॅक्ट्रेचा अवॉर्ड मिलाला. द शेप ऑफ वॉटर 13 केटेगीरीमध्ये नॉमिनेडेट होते. या कार्यक्रमामत शशि कपूर आणि श्रीदेवींना श्रध्दांजली देण्यात आली. अवॉर्डच्या रेड कार्पेटवर अनेक अॅक्ट्रेस गॉर्जिस लूकमध्ये दिसल्या. जेनिफर लॉरेन्स रेड कार्पेटवर मॅटलिक कलरच्या ऑफ शोल्ड गाउमध्ये स्पॉट झाली. तर निकोल किडमॅन ब्लू कलरच्या लॅगकट गाउनमध्ये ग्लॅमरस दिसली. यासोबतच सेंड्रा बुलक, एमा स्टोन, ल्युपिटा न्योंगो, गॅल गैडोट, मार्गोट रोबी, जेनिफर गार्नर, तराजी पी. हेंसन, एलीसन विलियम्ससोबतच अनेक अॅक्ट्रेसेस रेड कार्पेटवर दिसल्या. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रेड कार्पेटवरचे ग्लॅमरस फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...