आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे PHOTOS पाहिल्यानंतर समजेल मलायकाला का म्हणतात भारताची किम कार्दीशियन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किम कार्दीशियन आपल्या हॉट, बोल्ड फोटोजसाठी ओळखली जाते. नुकतेच तिचे भारतीय पेहरावातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. किमला तुम्ही पसंत करा अथवा नका करु, मात्र प्रत्येक ठिकाणी, सोशल मीडियावर किमच दिसते हे मात्र नाकारु शकत नाहीत. पण भारतातही किमला टक्कर देणारी एक अॅक्ट्रेस आहे. ही अॅक्ट्रेस म्हणजे बॉलिवूडची हॉट, सिंगल, मम्मी मलायका अरोरा. मलायकाची स्टाइल, अॅटिट्यूड अगदी किमसारखा आहे.

किम आणि मलायका यांच्यात हॉट फिगर आणि सेक्सी बॉडीसोबतच अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे. स्टाइल ट्विन्समध्ये बॉडीकॉन ड्रेसेसपासून ते परफेक्ट पाउट असलेले सेल्फीज, बॅकलेस गाऊनपर्यंत अनेक गोष्टींमध्ये साम्य आढळून येते. त्यामुळेच मलायकाला भारताची किम कार्दीशियन म्हणायला काही हरकत नाही. आता आम्ही हे का म्हणतोय याचे कारण तुम्हाला आम्ही दाखवत असलेल्या फोटोवरून लक्षात येईल.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, वेगवेगळ्या असूनदेखील दोघींमध्ये किती गोष्टींचे साम्य आहे..

बातम्या आणखी आहेत...