आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्करमध्ये यावेळी 4 महिलांनी दिला बेस्ट अॅक्टर-अॅक्ट्रेसेस अवॉर्ड, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/लॉस एंजिलिस : 90 व्या अकॅडमी अवॉर्ड्स म्हणजेच ऑस्कर अवॉर्डची घोषणा आज झाली. यावेळच्या अवॉर्डमध्ये महिलांचा दबदबा आहे. 'अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड साइंसेज' (ऑस्कर) ने यावेळी चार अभिनेत्रींची निवड केली आहे. या अभिनेत्रींनी बेस्ट अॅक्टर आणि बेस्ट अॅक्टरच्या ट्रॉफी विनर्सला दिल्या. जेनिफर लॉरेन्स आणि जोडी फोस्टर बेस्ट अॅक्ट्रेसचे नाव अनाउंस करतील. तर जेन फोंडा आणि हेलेन मिरेन बेस्ट अॅक्टरची ट्रॉफी देतील. 
#Metoo ने इंस्पायर आहे यावेळचा ऑस्कर...


- यावेळचा ऑस्कर सोहळा सोशल मीडियावरील #MeToo कॅम्पेनने इंस्पायर आहे. हे कॅम्पेन लैगिक असमानतेच्या विरुध्द चालवण्यात आलेय. याच कारणामुळे यावेळचा बेस्ट अॅक्टर आणि अॅक्ट्रेस अवॉर्ड महिला देणार आहेत. 
- गेल्यावेळी गोल्डन ग्लोब्स अवॉर्डमध्येही टीव्ही होस्ट आणि अॅक्ट्रेस ओप्रा विनफ्रेने या कॅम्पेनविषयी भाषण दिले होते. त्यांनी आपल्या भाषणात हॉलीवुडमध्ये सुरु असलेल्या लैगिंक अत्याचाविषयी सांगितले होते की, आता अशी स्थिती आहे की, महिलांना MeToo बोलण्याचा हक्क आहे. पहिला ऑस्कर अवॉर्ड्स 1929 मध्ये झाला होता. यामध्ये जवळपास 270 लोक सहभागी झाले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, गेल्या ऑस्कर अवॉर्ड्सचे रेड कार्पेटचे Photos...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...