Home | Hollywood | Titanic Actor Leonardo Is Dating A Model Whose Mom Is Younger Than Him

ज्या मुलीला डेट करतोय हा अॅक्टर, तिच्या आईपेक्षाही 2 वर्षांनी आहे मोठा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 04, 2018, 09:38 AM IST

'टायटॅनिक' चित्रपट रिलीज होऊन 21 वर्ष झाले आहेत. चित्रपटात जॅकची भूमिका साकारणारा अभिनेता लियोनार्डो डिकाप्रिया आता 43 व

 • Titanic Actor Leonardo Is Dating A Model Whose Mom Is Younger Than Him

  मुंबई : 'टायटॅनिक' चित्रपट रिलीज होऊन 21 वर्ष झाले आहेत. चित्रपटात जॅकची भूमिका साकारणारा अभिनेता लियोनार्डो डिकाप्रिया आता 43 वर्षांचा झालाय. परंतू लियोनार्डो हा स्वतःपेक्षा 23 वर्षांनी लहान मॉडल आणि अभिनेत्री कॅमिला मोरोनला डेट करतोय. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कॅमिलाची आई ल्यूसिलासुध्दा या अॅक्टरपेक्षा वयाने दोन वर्ष लहान आहे. कॅमिलाचे वय 20 वर्षे आहे तर तिच्या आईचे वय 41 वर्ष आहे.

  हातात हात घालून फिरताना दिसले लियो आणि कॅमिला...
  - लियोनार्डे आणि त्याची 23 वर्ष लहान गर्लफ्रेंड कॅमिलानुकतेच लॉस एंजिलसच्या एका रेस्तरॉबाहेर हातात हात घालून फिरताना दिसले. यावेळी लियोने कॅमिलाला Kiss सुध्दा केले.
  - लियोची लास्ट गर्लफ्रेंड मॉडल नीना अगडाल होती. मे 2017 मध्ये या दोघांनी एकमेकांना सोडले होते.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, जेव्हा भूमिकेसाठी खावे लागले होते म्हशीचे कच्चे लिव्हर...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Titanic Actor Leonardo Is Dating A Model Whose Mom Is Younger Than Him
  कॅमिलासोबत लॉस एंजिलिस फिरताना लियोनार्डो

 • Titanic Actor Leonardo Is Dating A Model Whose Mom Is Younger Than Him
  'टायटॅनिक' चित्रपटाच्या सीनमध्ये लियोनार्डो आणि केट विंसलेट

Trending