आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या आत असे शूटिंग करतात स्टार्स, पहिल्यांदाच बघा सिनेमांचे Behind The Scenes

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्क: सिनेमांमध्ये स्टार्स कधी आकाशात तर कधी पाण्याच्या आता रोमान्स करताना दिसतात. हे सीन्स बघताना अतिशय रोमँटिक वाटतात. पण हे सीन्स शूट करणे स्टार्स आणि सिनेमाच्या टीमसाठी सोपे काम नाही. अंडरवॉटर शूटिंग करताना या टीमला अनेक अडचणींचा समाना करावा लागतो. यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. कलाकार आणि सिनेमाच्या टीमच्या अथक परिश्रमांनंतर हे सीन्स पडद्यावर अतिशय उत्कृष्टरित्या साकारलेले दिसतात. हॉलिवूड सिनेमांमध्ये पाण्याच्या आतमधअये किंवा त्याच्या आउटर स्पेसवर कसे सीन शूट केले जातात, हे आम्ही तुम्हाला फोटोजच्या माध्यमातून दाखवत आहोत. 


पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पहिल्यांदाच बघा अंडर वॉटर कसे होते सिनेमांचे शूटिंग... 
 

बातम्या आणखी आहेत...