Home | Hollywood | Actress Padma Lakshmi Share Her Photo On Mothers Day

#Mother'sDay: मेकअप करताना अभिनेत्री केली ब्रेस्ट फीडिंग

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2018, 03:18 PM IST

आज International Mother's Day आहे. या निमित्ताने भारतीय वंशाची अमेरिकी मॉडल, लेखक, अभिनेत्री आणि टेलिव्हिजन होस्ट

  • Actress Padma Lakshmi Share Her Photo On Mothers Day

    मुंबई : आज International Mother's Day आहे. या निमित्ताने भारतीय वंशाची अमेरिकी मॉडल, लेखक, अभिनेत्री आणि टेलिव्हिजन होस्ट पद्मा लक्ष्मीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती मेकअप करताना आपली मुलगी कृष्णाला ब्रेस्ट फीडिंग करताना दिसतेय. तिने हा फोटो शेअर करत वर्किंग आईंना सपोर्ट केला आहे. या फोटोला तिने Multi-tasking हे कॅप्शन दिलेय. लक्ष्मीची मुलगी कृष्णा लहान असतानाचा हा फोटो आहे. आता ती 8 वर्षांची आहे.


    पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटो...

    (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

  • Actress Padma Lakshmi Share Her Photo On Mothers Day
  • Actress Padma Lakshmi Share Her Photo On Mothers Day

Trending