आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड्समध्ये Worst ड्रेसमध्ये पोहोचल्या अॅक्ट्रेस; बहुतेकींनी घातले होते ब्लॅक ड्रेस, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लँका ब्लँको आणि कॅथरीन जेटा जोन्स. - Divya Marathi
ब्लँका ब्लँको आणि कॅथरीन जेटा जोन्स.

कॅलिफोर्निया - 75वा गोल्डन ग्लोब अवॉर्ड शो कॅलिफोर्निया येथील ब्रेव्हरी हिल्स येथे आयोजित करण्यात आला होता. रेड कार्पेटवर अॅक्ट्रेसेस गॉर्जियस लूकमध्ये स्पॉट झाल्या. तर काही अॅक्ट्रेसेस वर्स्ट ड्रेसमध्येही दिसल्या. अवॉर्ड शोमध्ये कॅथरीन जेडा जोन्स सह बहुतेक अॅक्ट्रेसेस ब्लॅक ड्रेसमध्ये होत्या, तर ब्लँका ब्लँको ही एकटी रेड गाऊनमध्ये अवॉर्ड नाइटला हजर होती. 

 

ब्लॅक ड्रेस मागचे हे होते कारण... 
- इव्हेंटमध्ये बहुतेक अॅक्ट्रेसेसने ब्लॅक ड्रेस कॅरी केला होता. यामागे एक स्पेशल कारण होते. ते कारण आता समोर आले आहे. #TimesUp कॅम्पेन अंतर्गत अॅक्ट्रेसेसनी जगभरातील वाढत्या लैंगिक शोषण आणि महिलांचे हॅरेसमेंट, डिस्क्रिमिनेशन याविरोधात हे कॅम्पेन सुरु केले आहे. या कॅम्पेनला सपोर्ट करण्यासाठी अॅक्ट्रेसेसनी ब्लॅक ड्रेस घातलेला होता. 

 

इंडियन अॅक्टरला टीव्ही सीरिजमध्ये मिळाला बेस्ट अॅक्टर अवॉर्ड 
- इंडियन अॅक्टर अजीज अन्सारीला टीव्ही सीरिज (म्यूझिकल/कॉमेडी) मध्ये बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, ब्लॅक ड्रेसमध्ये आल्या या अॅक्ट्रेस...

बातम्या आणखी आहेत...