आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोनीनंतर या अॅक्ट्रेसने दत्तक घेतली मुलगी, 31 व्या वर्षी बनली आई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जुलै 2017 मध्ये सनी लियोनीने एका गरीब मुलीला दत्त घेतले होते. आता यानंतर हॉलिवूड अॅक्ट्रेस मेरी एगरोपोलॉजने एका मुलीला दत्तक घेतले आहे. 31 वर्षांची मेरी भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी उत्तर प्रदेशच्या ब्रजमध्ये आलेली आहे. याच प्रवासा दरम्यान तिने एका मुलीला दत्तक घेतले. 


मुलीचा पुर्ण खर्च उचलणार मेरी...
- मेरीने आपल्या इंस्टाग्रामवर इंडिया टूरचे काही फोटोज शेअर केले आहे. यामध्ये ती शाळकरी मुलांसोबत वेळ घालवताना दिसतेय. 
- एफएफएलवी म्हणजे फूड फॉर लाइफ संस्थे द्वारे चालवण्यात येणा-या शाळेत ती पोहोचली. यानंतर तिने शाळेतील एका मुलीला दत्त घेतले.
- दत्तक घेतलेल्या या मुलाच्या सर्व शिक्षणाचा खर्च ती उचलणार आहे.
- मैरी कॅनाडाची प्रसिध्द अभिनेत्री आहे. ती हॉलिवूड फिल्म  sci-fi सीरीजसाठी ओळखली जाते.
- 2017 मध्ये ती फूड फॉर लाइफ संस्थेशी जोडली गेली होती. तिने लॉस एंजेलिसमध्येही या संस्थेच्या नावाचा (Food for Life Vrindavan) एक इव्हेंट ऑर्गनाइज केला.
- हैरीने 2009 मध्ये आपले करिअर सुरु केले. I Love You Beth Cooper हा तिचा पहिला चित्रपट होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मैरी एगरोपोलॉजचे इंडिया टूर दरम्यानचे PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...