Home | Hollywood | Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

B'day : बघा लोकांना खळखळून हसवणा-या चार्ली चॅप्लिन नावाच्या अवलियाची दुर्मिळ छायाचित्रे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 16, 2018, 12:30 AM IST

मूकपटांच्या काळातील जगप्रसिद्ध विनोदी अभिनेते चार्ली चॅप्लिन यांची आज 129 वी जयंती आहे.

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  मूकपटांच्या काळातील जगप्रसिद्ध विनोदी अभिनेते चार्ली चॅप्लिन यांची आज 129 वी जयंती आहे. सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, ज्युनियर, ऊर्फ चार्ली चॅप्लिन यांचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी लंडन येथे झाला होता. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. अभिनयासोबतच ते मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असे, तसेच संगीतही रचत असे. काहीही न बोलता लोकांना हसवण्याची वेगळीच कला त्यांच्याकडे होती.

  लोकांना भरभरुन हसवणा-या या अवलियाची दुर्मिळ छायाचित्रे बघा पुढील स्लाईड्समध्ये...

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  एका सिनेमाच्या सेटवर चार्ली चॅप्लिन. 

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  आपल्या मुलींसोबत चार्ली चॅप्लिन

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  हॉलिवूडचे कलाकार आणि आपल्या मित्रांसमवेत चार्ली चॅप्लिन. हे छायाचित्र 1919मधील आहे. 

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  प्रसिद्ध रशियन बॅलेरियन अॅना पावलोवासोबत चार्ली चॅप्लिन.

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  हे छायाचित्र 1931 मधील आहे. 

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  विन्स्टन चर्चचिल आणि त्यांच्या कुटुंबासोबत चार्ली चॅप्लिन. हे छायाचित्रदेखील 1931मधील आहे. 

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  नॉव्हेलिस्ट, शॉर्ट स्टोरी रायटर आणि इतिहासतज्ज्ञ एच. जी. वेल्स यांच्यासोबत चार्ली चॅप्लिन. 

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  अल्बर्ट एनस्टाइनसोबत चार्ली चॅप्लिन. 

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  1931मध्ये लंडनमध्ये चार्ली चॅप्लिन यांनी महात्मा गांधी यांची भेट घेतली होती. 

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  पत्नी पाऊलेट गोर्डार्डसोबत चार्ली चॅप्लिन. आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी गुपचुप लग्न केले होते. 

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  हे छायाचित्र चार्ली आणि ओना यांच्या वेडिंग रिसेप्शनचे आहे. 

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  हे छायाचित्र 1947मधील असून न्यूयॉर्क येथील आहे. 

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  चार्ली आणि त्यांचे कुटुंबीय 

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  पत्नी ओना आणि दोन्ही मुलींसोबत चार्ली चॅप्लिन. हे छायाचित्र 1965मधील आहे. 

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  मुलगी जॉस्फिनसोबत चार्ली चॅप्लिन. 

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  मार्लोन ब्रॅण्डो आणि चार्ली चॅप्लिन. 

 • Charlie Chaplin 129th Birth Anniversary See His Rare Pictures From The Archives Of Life

  1966मध्ये आपल्या वाढदिवशी सोफी लॉरेनसोबत चार्ली चॅप्लिन.  

Trending