आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hollywood सेलेब्सला आवडतात Tube Tops, या स्टार्सचे PHOTOS झाले व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅक्ट्रेस, मॉडेल, रियलिटी स्टार्ससह इतर अनेक सेलिब्रिटींना ट्यूब टॉप परिधान करायला प्रचंड आवडत असते. सेलेब्सच्या याच स्टाइलचे फोटोज सोशल साइट्वर चांगलेच व्हायरल होत आहेत. रियालिटी स्टार किम कार्दिशियन, काइली जेनर, माइली सायरस, केंडल जेनर, गिगी हॅदीद, कॅमरुन डाएज, बेला थ्रोनसह अनेक सेलिब्रिटींनी ट्यूब टॉप परिधान केल्याचे आपण पाहू शकतो. सेलेब्सचे याच ड्रेसमधील लूक आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, PHOTOS

बातम्या आणखी आहेत...