आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्लेबॉय' साठी या भारतीय अभिनेत्रीने केले होते न्यूड फोटोशूट, या अभिनेत्रीही झळकल्या होत्या कव्हरवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - प्लेबॉय मॅगजीनचे फाउंडर ह्यू हेफनर यांची आज 92वी बर्थ अॅनिवर्सरी आहे. त्यांचा जन्म 9 एप्रिल 1926 रोजी शिकागो येथे झाला होता. प्लेबॉय मॅगजीनप्रमाणेच त्यांची इमेजही एका प्लेबॉयप्रमाणेच होती.हेनफर यांनी प्लेबॉय मॅगजीनची सुरुवात 1953 साली केली होती. या मॅगजीनमधील कॉन्टेंट पुरुषांमध्ये फारच फेमस आहे. 2012 साली शर्लिनने प्लेबॉय मॅगजीनसाठी न्यूड फोटोशूट केले होते. हेफनर आता या जगात नाहीत. 60 वर्षांनी लहान होती तिसरी पत्नी...

- हेफनरने तीन लग्न केले आहेत. त्यांनी तीन लग्न केले आणि त्याची तिसरी पत्नी 60 वर्षांने लहान होती.
- नेहमी लाईफ स्टाईलमुळे चर्चेत असलेल्या हेफनर हे सुरुवातीच्या काळात साधारण आयुष्य जगत.
- ते सुरुवातीला एस्क्वॉयर नावाच्या मॅगजीनमध्ये कॉपीराईटचे काम करत होते. काही दिवस येथे काम केल्यानंतर त्यांनी दुसरे मॅगजीन सुरु केले. 
- त्यावेळी त्यांना केवळ पुरुषांसाठी मॅगजीन सुरु करावे असा विचार केला आणि मॅगजीन पब्लिक करण्याच्या कामात सुरुवात केली. 
- 1953 साली प्लेबॉय मॅगझीनचा पहिले इश्यु सुरु करण्यात आला.
- या कव्हरवर मर्लिन म्युरोचा फोटो होता. 
- प्लेबॉय मॅगझीनच्या कव्हर मॉडेलवर नेहमी न्यूड मॉडेलचा फोटो पब्लिश केला जातो. 

पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर कोणत्या अभिनेत्रीने केले खास फोटोशूट..

बातम्या आणखी आहेत...