आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

128 कोटींच्या बंगल्यात शिफ्ट झाली किम, आतून असा आहे मेन्शनचा नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅक्ट्रेस आणि रियालिटी स्टार किम कार्दशियन कॅलिफोर्नियातील Hidden Hills होमच्या रिनोव्हेशननंतर फॅमिलीसह येथे शिफ्ट झाली आहे. किमने 2014 मध्ये 128 कोटी रुपयांमध्ये हे मेन्शन खरेदी केले होते. 5 एकरांमध्ये असलेले हे मेन्शन पहिल्या नजरेतच डोळ्यांना सुखावणारे आहे. दुमजली या मेन्शनमध्ये किमने बास्केट बॉल कोर्टपासून स्पा आणि मसाज रुमदेखील तयार केली आहे. 

 

किमच्या  Hidden Hills होममध्ये एक मोठे जिम, बास्केट बॉल कोर्ट, स्पा, हेअर सलून, मसाज रुम आहे. याशिवया डबल स्टोरी या मेन्शनमध्ये प्लेरुम, म्यूझिक स्टुडिओ, मुव्ही थिएटर देखील आहे. या मेन्शनमध्ये 8 फायर प्लेसेस आहेत. मेन्शनची प्रत्येक रुम वेगळ्या पद्धतीने डेकोरेट केली आहे. लिव्हिंग रुमसोबतच सिटींग रुमचे इंटेरियर बेस्ट आहे. मेन्शनच्या आऊटसाइड एरियामध्ये ग्रीन ग्रास, स्विमिंग पुल आणि हॉट टब आहे. डायनिंग रुमध्ये मोठ्ठे डायनिंग टेबल आहे, त्याच्यावर झुंबर लावलेले आहे. 

 

हे आहे स्पेशल 
- घर सेलेब्सचे असेल नाही तर सामान्यांचे किचन एरिया प्रत्येकाच फेव्हरेट असतो, किमने देखील तिच्या किचनवर विशेष मेहनत घेतलेली आहे. सुंदर मॉड्यूलर किचन आहे. किचनच्या सेंटरला एक मोठे स्टँड आहे येथे किकुंगसाठीची सर्व अत्याधुनिक सामग्री आहे. किचनमध्ये प्रसन्नता राहावी यासाठी लायटिंग आणि झुंबर लावण्यात आले आहे. 
- मुलांना खेळण्यासाठी एक गेम रुम आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, किमने कसे सजवले आहे मेन्शन... 

बातम्या आणखी आहेत...