आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • List Of Celebs Made More Famous By Body Parts Kardashian Butt, Kylie Jenner Lips

कुणाचे बट तर कुणाचे ओठ आहे मोठे, अशा बॉडी पार्ट्समुळे फेमस झाल्या या महिला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या आजुबाजुला असलेल्या महिलांचे सौंदर्य आपण न्याहाळत असतो. त्यांचे रंगरुप, उंची आपले लक्ष आकर्षित करत असते. मात्र जगात काही महिला अशाही आहेत, ज्या त्यांच्या हटके बॉडी पार्ट्समुळे चर्चेत आल्या. आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून जगातील अशाच नऊ महिलांविषयी सांगतोय, ज्यांच्या लूक्सपेक्षा त्यांचे बॉडी पार्ट्सनी त्यांना प्रसिद्ध केले.

 

चेह-यापेक्षा मोठ्या हिप्सने बनवले फेमस...
रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअनला न ओळखणारा शोधून सापडणार नाही. तिचे लूक्स आणि कॉन्ट्रोव्हर्शिअल ड्रेसिंग सेन्सपेक्षा तिची मोठ्या हिप्समुळे नेहमीच चर्चा होत असते. तिच्या सोशल प्रोफाइल्सवर एक नजर टाकली असता. ती या फोटोजमध्ये तिचे कर्व्स शोकेस करताना दिसत असते. तिने तिचे बट आकर्षित बनवण्यासाठी त्यावर अनेक सर्जरी करुन घेतल्या आहेत. किमची लोकप्रियता तिच्या लाइफस्टाइलपेक्षा तिच्या मोठ्या बटमुळेच अधिक आहे, असे म्हणणे नक्कीच वावगे ठरणार नाही.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या अशाच आणखी 8 महिलांविषयी...

बातम्या आणखी आहेत...