Home | Hollywood | Birth Anniversary Marilyn Monroes Last Sitting For Vogue 1962 हे आहे मर्लिनचे शेवटचे फोटोशूट, मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच क्लिक झाले होते PHOTOS

हे आहे मर्लिनचे शेवटचे फोटोशूट, मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच क्लिक झाले होते PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 01, 2018, 11:31 AM IST

मृत्यूच्या अगदी काही दिवसांपूर्वीच तिने व्होग या मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले होते.

 • Birth Anniversary Marilyn Monroes Last Sitting For Vogue 1962 हे आहे मर्लिनचे शेवटचे फोटोशूट, मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच क्लिक झाले होते PHOTOS

  लंडनः 50 आणि 60 च्या दशकात एक मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि आपल्या मादकतेसाठी प्रसिध्‍द असलेली हॉलिवूड अभिनेत्री म्हणजे मर्लिन मुनरो. मर्लिनला या जगाचा निरोप घेऊन 50 वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे, पण तरीसुद्धा तिची क्रेझ कमी झालेली नाही. मादक डोळे आणि सोनेरी केस तिच्या सौंदर्याला चारचाँद लावायचे.

  मर्लिनचे आयुष्‍य हे एखाद्या चित्रपटातील रीलप्रमाणे होते. त्यात नाट्य, दु:ख रोमांच यांचा समावेश होता. 1953 मध्‍ये आलेला मेलोड्रामा चित्रपट 'नियाग्रा' मध्‍ये तिने केलेले अभिनय आजही लोकांच्या आठवणीत आहे. तर 1955 मध्‍ये आलेला 'द सेव्हन ईयर इच' या चित्रपटामध्‍ये तिने केलेली मुलीची भूमिका विशेष गाजली. चित्रपटांमध्‍ये मर्लिनचे हवेत उडत असलेले स्कर्टचे दृश्‍य कैद करण्‍यासाठी जगभरातून प्रयत्न झाला. पण तिच्यासारखी अदा दाखवण्‍यात सर्व सिनेतारिका फिक्या पडल्या. 1999 मध्‍ये अमेरिकन फिल्म इन्स्‍टीट्यूटने मर्लिनला जगातील सर्वात महान अभिनेत्री म्हणून घोषित केले.

  ही आहेत मर्लिनची शेवटची छायाचित्रे...
  1 जून 1926 रोजी जन्मलेल्या मर्लिनने 5 ऑगस्ट 1962 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. पण मृत्यूच्या अगदी काही दिवसांपूर्वीच तिने व्होग या मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले होते. फोटोग्राफर बर्ट स्टर्न यांनी 1962 मध्ये तिच्या खास अदा आपल्या कॅमे-यात कैद केल्या होत्या. ही मर्लिनची शेवटची छायाचित्रे ठरली. वयाच्या 36व्या वर्षी मर्लिनचे निधन झाले. तिच्या या छायाचित्रांना 'द लास्ट सिटिंग' या नावाने ओळखले जाते. स्टर्न यांचे 2013मध्ये निधन झाले.

  पुढील स्लाईड्समध्ये बघा, मर्लिनच्या शेवटच्या फोटोशूटची झलक...

Trending