Home | Hollywood | Photos Showing Beauty Of Marilyn Monroe

B'day : अवघ्या जगाला केले सौंदर्याने घायाळ, पाहा 'मर्लिन'चे काही खास Looks

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 01, 2018, 12:00 AM IST

मर्लिन मनरो या नावाविषयी आजच्या पिढीतील तरुणांनाही आकर्षण आहेत.

 • Photos Showing Beauty Of Marilyn Monroe

  एंटरटेनमेंट डेस्क - मर्लिन मनरो या नावाविषयी आजच्या पिढीतील तरुणांनाही आकर्षण आहेत. पण एक काळ असा होता, ज्यावेळी जगातील प्रत्येक कोपऱ्यात या सौंदर्यवतीचे चाहते होते. अगदी पाकिटात मर्लिनचा फोटो असायलाच हवा एवढे या अभिनेत्रीवर सर्वांचे प्रेम होते.
  सामान्य चाहत्यांनाच नव्हे तर बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनाही तिच्या सौंदर्याने घायाळ केले होते. ती कुठेही गेली तरी आज जसा फोटोग्राफर्सचा सेलिब्रिटींना गराडा असतो, तसाच गराडा तिच्याभोवती असायचा. तेही तब्बल 50 हून अधिक वर्षांपूर्वी. त्यामुळेच अवघ्या 36 वर्षांच्या जीवनामध्ये तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या सर्वाचे श्रेय जाते ते केवळ आणि केवळ तिच्या सौदर्याला. अवघ्या जगाला भुरळ घालणाऱ्या मर्लिनच्या याच सौंदर्याची झलक आपण पाहणार आहोत.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, मर्लिन मनरो हिच्या सौंदर्याचा अंदाज येईल असे काही PHOTOS...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Trending