Home | Hollywood | Priyanka Chopra Deepika Padukone At Met Gala 2018

Met Gala मध्ये प्रियंका-दीपिकाचा स्टनिंग Look, हे सेलेब्सही स्पॉट झाले

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 08, 2018, 12:44 PM IST

न्यूयॉर्क सिटीमध्ये मंगळवारी मेट गाला 2018 इव्हेंटमध्ये अनेक सेलेब्स रेड कार्पेटवर स्पॉट झाले.

 • Priyanka Chopra Deepika Padukone At Met Gala 2018

  न्यूयॉर्क सिटीमध्ये मंगळवारी मेट गाला 2018 इव्हेंटमध्ये अनेक सेलेब्स रेड कार्पेटवर स्पॉट झाले. हॉलिवूड तसेच बॉलिवूड सेलेब्सही दिसून आले. बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणचा स्टनिंग लूक या इव्हेंटमध्ये दिसून आला. दीपिका रेड कलरच्या आउटफिटमध्ये तर प्रियांका मरून कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. या व्यतिरिक्त हॉलिवूड सेलेब्स रिहाना, गिगी हैदीद, किम कार्दशियन, जेनिफर लोपेझसहित विविध सेलेब्स गाला इव्हेंटच्या रेड कार्पेटवर स्पॉट झाले. या वर्षी गाला मेटची थीम Heavenly Bodies: Fashion and the Catholic Imagination वर आधारित होती.

  प्रियंकाने आपल्या लूकने सर्वांना केले चकित...
  आपल्या स्टाइल, ड्रेस सेंस आणि लूकने नेहमी चकित करणाऱ्या प्रियंकाने पुन्हा एकदा आपल्या फॅन्सला चकित केले. बॉलिवूडची देसी गर्ल इव्हेंटमध्ये Ralph Lauren च्या स्टेपलेस मरून कलरच्या गाउनमध्ये स्पॉट झाली. यामध्ये गोल्ड लावलेले होते. तिचा हा ड्रेस Jesus ने प्रेरित आहे. या ड्रेसमध्ये क्राऊन आणि क्रोसेस लावलेले आहेत. प्रियंकाने गाउनच्या कलरची लिपस्टिक लावून आपला लूक कंप्लिट केला होता.

  पुढील स्लाईड्सवर पाहा, खास फोटो...

 • Priyanka Chopra Deepika Padukone At Met Gala 2018
  प्रियांका चोप्रा
 • Priyanka Chopra Deepika Padukone At Met Gala 2018
  दीपिका पदुकोण
 • Priyanka Chopra Deepika Padukone At Met Gala 2018
  किम कार्दशियन
 • Priyanka Chopra Deepika Padukone At Met Gala 2018
  जो क्रेविट्स आणि कायली जेनर
 • Priyanka Chopra Deepika Padukone At Met Gala 2018
  गिगी हैदीद आणि एश्ले ग्राहम
 • Priyanka Chopra Deepika Padukone At Met Gala 2018
  ब्रॅडली कूपर आणि इरिना शायक
 • Priyanka Chopra Deepika Padukone At Met Gala 2018
  ब्लॅक लिवली
 • Priyanka Chopra Deepika Padukone At Met Gala 2018
  कँडल जेनर आणि सेलिना गोमेज
 • Priyanka Chopra Deepika Padukone At Met Gala 2018
  कार्डी बी

Trending