आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सिंगरने 18 कोटींमध्ये विकले आपले घर, दिसते असे, PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगर आणि अॅक्ट्रेस रिहाना आपले वेस्ट हॉलिडे होम विकले आहे. तिने घर जवळपास 18 कोटींमध्ये विकले. हे मेन्शन जवळपास  2,651 स्क्वेयर फीट एरियामध्ये आहे. रिहानाने ऑगस्टमध्येच नवीन बंगला खरेदी केला. यानंत तिने हा बंगला विकण्याचा निर्णय घेतला. डबल स्टोरी आहे बंगला...

 

रिहानाने विकलेला बंगला डबल स्टोरी आहे. यामध्ये 4 बेडरुम आणि 4 बाथरुम आहेत. यासोबतच स्विमपूल आणि गेस्ट हाउस आहे. रिहानाच्या बंगल्यातील जास्तीत जास्त रुम या व्हाइट थीम बेस्ड आहेत. ड्रॉइंग रुममध्ये मोठे-मोठे व्हाइट सोफे आहेत. मैन्शनमध्ये स्पेशल लाउंज आहे, यामध्ये बार आहे. येथे कॅबिनेट आणि सीटिंग व्यवस्थाही आहे. एक्स्ट्रा सीरिंग एरियामध्येही मोठा सोफा आहे. येथे मोठे कबर्ड आहे. या रुममध्ये मोठे-मोठे काचेचे डोर आहेत. येथून स्विमिंग पूलच्या एरियामध्ये एंटर करता येते. या मैन्शनचे किचनही व्हाइट थीमवर डेकोरेट केलेय. काचेचा डायनिंग टेबल आहे. बेडरुम डिफरेंट थीमने सजवलेली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रिहानाच्या घराचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...