आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेला हैदीदचे सिजलिंग फोटोशूट, तुम्हीसुध्दा पाहा तिचा LOOK

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपर मॉडल बेला हैदीदने 'PORTER' या मॅगझीनसाठी फोटोशूट केले होते. या फोटोशूटचे सिजलिंग फोटोज सोशल साइट्वर प्रचंड व्हायरल झाले होते. समर-2017साठी या थीमवर हे फोटोशूट करण्‍यात आले होते. या फोटोंनी आजही तिचे फॅन्‍स घायाळ होतात. सर्वच फोटोंमध्ये बेला खुप हॉट दिसत आहे. तिच्या या शूटचे फोटोज फोटोग्राफर टेली रिचर्डसनने क्लिक केले आहेत. तिला स्टायलिश लुक जॉर्ज क्रोटिनाने दिला आहे. हे सर्व फोटोज तिने इन्‍स्टाग्रामवर शेयर केले आहेत.

 

तिने एक फोटो शेयर करुन कॅप्शन दिले आहे की, '@portermagazine by @terryrichardson and @georgecortina @ladyrmason...such a fun week!' अजून एक फोटो शेयर करुन दिने लिहिले आहे की, 'From my @portermagazine cover story by @terryrichardson @georgecortina in the Bahamas best crew thank you xxx❤️'.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा बेलाचे न्‍यूड फोटोशूट...

 

बातम्या आणखी आहेत...