आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विमवेअरसाठी अॅलेक्सिसचे Photoshoot, पाहा तिचा Hot Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपर मॉडेल अॅलेक्सिस रेनने नुकतेच एका स्विमवेअर ब्रँडसाठी नुकतेच फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशूटला चांगलीच पसंती मिळत आहे. सोशल साइट्सवर तिच्या या फोटोशूटचे फोटोही व्हायरल होत आहेत. या फोटोशूटमध्ये अॅलेक्सिसने स्विमसूटबरोबरच इतर आऊटफिट्सवरही फोटोशूट केले आहे.


अॅलेक्सिस रेनने एका फोटोत पिवळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये तिने लेगकट बॅकलेस आऊटफिट परिधान केले आहे. तसेच इतर एका फोटोमध्ये तिने लेगकट बॅकलेस आऊटफिट परिधान केले आहे. व्हाइट कलरच्या बिकिनीतही तिचा लूक चांगला दिसत आहे.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा, अॅलेक्सिसचे PHOTOS...

 

बातम्या आणखी आहेत...