आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमच्या बहिणीचे हे बोल्ड फोटो पाहिले आहे का तुम्‍ही, असा आहे स्‍टायलिश लूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिअॅलिटी स्टार किम कार्दशियनची धाकटी बहीण कॅलोई कैलोईही किम कार्दशियनप्रमाणेच हॉट अँड बोल्ड आहे. तिचे फोटोदेखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. मात्र या फोटोजमधील तिचा हा लूक क्वचितच लोकांनी पाहिला असेल. कॅलोईने अनेक मॅगझिन्ससाठी हॉट आणि न्यूड फोटोशूट केले आहेत. तिच्‍या इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटोजचा भरणा आहे. hot


27 जून, 1984 रोजी जन्मलेली कॅलोईसुद्धा किमप्रमाणेच एक रिअॅलिटी स्टार आहे. बहिणीसोबत मिळून ती रिटेल आणि फॅशन इंडस्ट्रीत कार्यरत आहे. तिने अनेक क्लोदिंग कलेक्शन आणि फ्रेग्रेन्ससुद्धा लाँच केले आहे. कॅलोई बास्केट बॉल प्लेयर ट्रिस्टन थॉम्पसनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, कॅलोईचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...