आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actor Bradley Cooper And His Girlfriend Irina Shayk Have Welcomed Their First Baby Boy

ब्रेडली-इरीना बनले मम्मी-पप्पा, दिला पहिल्या बाळाला जन्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रेडली कूपर आणि इरिना शायक - Divya Marathi
ब्रेडली कूपर आणि इरिना शायक
मुंबई - अभिनेता ब्रेडली कूपर आणि गर्लफ्रेंड इरिना शायकने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. विवाहाविना इरिनाने ब्रेडलीच्या बाळाला जन्म दिला आहे.  
 
इरिना शायक सुपरमॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे. 
 
31 वर्षीय इरिना 42 वर्षीय ब्रेडलीला 2015 पासून डेट करत आहे. 
 
एका मासिकाने दिलेल्या माहितीनुसार, 2 आठवड्यांपूर्वी इरिनाने मुलाला जन्म दिला आहे. याव्यतिरीक्त बाळाविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
 
इरिनाच्या प्रेग्नेंसीची बातमी नोव्हेंबरमध्ये समोर आली होती, जेव्हा तिने व्हिक्टोरीया सीक्रेट फॅशन शोमध्ये बेबी बम्पसोबत रॅम्पवॉक केला होता. 
बातम्या आणखी आहेत...