आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! या अभिनेत्याने पत्नीचा NAKED फोटो सोशल मीडियावर केला पोस्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता चँनिंग टॅटमने सोशल मीडियावर त्याच्या पत्नीचा नग्नावस्थेतील फोटो शेअर केला आहे. चॅनिंगने त्याची पत्नी जेना डेवनचा नग्नावस्थेतील ब्लॅक अँड व्हाइट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोत जेना बेडवर विवस्त्र झोपलेली दिसतेय. 2009 मध्ये टॅटमने जेनासोबत लग्न केले होते. चॅनिंग हॉलिवूडचा नावाजलेला अभिनेता असून त्याने ब-याच रोमँटिक हॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. 
 
जस्टिन टिम्बरलेकला डेट करायची जेना...
2005 मध्ये चॅनिंग टॅटमपूर्वी जेना अभिनेता जस्टिन टिम्बरलेक आणि शेन वेस्टला डेट करायची.  'स्टेप अप' या सिनेमाच्या सेटवर चॅनिंगसोबत जेनाची भेट झाली होती. त्यानंतर दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, चॅनिंग टॅटम आणि त्याची पत्नी जेना डेवनचे निवडक PHOTOS...