आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Yeo Min Jung Accused Of Staging Wardrobe Malfunction

PHOTOS : भाड्याच्या ड्रेसने दिला दगा, रेड कार्पेटवर झाले वार्डरोब मालफंक्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल फैटास्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री यिओ मिन जंग पुंचो हिचे वार्डरोब मालफंक्शन झाले. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, रेड कार्पेटवर यिओबरोबर ही घटना घडली. रेड कार्पेटवर चालताना तिने परिधान केलेला ड्रेस अचानक घसरला. त्यामुळे तिच्यावर लाजिरवाणे होण्याची वेळ आली.

याविषयी यिओने म्हटले, की ''मी माझ्या खांद्यावरील पट्टी नीट करत होते. मला अंगप्रदर्शन करायचे नव्हते. ही केवळ एक दुर्घटना होती. खरं तर सकाळपासूनच मला ड्रेसमध्ये अनकम्फर्टेबल वाटत होते. मी हा ड्रेस भाड्याने आणला होता. मात्र तो पूर्णपणे मला फिट बसला नाही आणि त्यामुळे हे सर्व घडले.'' दरवर्षी जुलै महिन्यात दक्षिण कोरियात पुचो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा यिओ मिन जंगचे वार्डरोब मालफंक्शन...