आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Nine Years Together, Brad Pitt And Angelina Jolie Married

9 वर्षांच्या डेटिंगनंतर ब्रॅड-अँजेलिना जोली अडकले लग्नगाठीत, फ्रान्समध्ये गुपचुप थाटले लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट)
हॉलिवूडची सुपरस्टार जोडी अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तब्बल नऊ वर्षांच्या डेटिंगनंतर अखेर हे दोघे लग्नगाठीत अडकले आहेत. दोघांनी गेल्या शनिवारी फ्रान्समध्ये गुपचुप लग्न थाटले.
एका खासगी समारंभात दोघे लग्नगाठीत अडकले. याशिवाय दोघांनीही कॅलिफोर्नियातील एका स्थानिक जजकडून मॅरेज लायसन्स घेतले आहे. या लग्नाला ते जजसुद्धा उपस्थित होते. अँजेलिना आणि ब्रॅडची मुलेही या लग्नात हजर होती. मुले मॅडॉक्स आणि पॅक्ससह अँजेलिना चर्चपर्यंत पोहोचली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा अँजेलिना आणि ब्रॅडची खास छायाचित्रे...