आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिप्पी लूकमध्ये दिसली अँलेजेंड्रा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्नियामध्ये आयोजित झालेल्या कोचेला संगीत समारंभाच्या दुसर्‍या दिवशी मॉडेल अँलेजेंड्रा अँम्ब्रोसियो एकदम हिप्पी लूकमध्ये दिसली. येथे होणार्‍या लाइव्ह पार्टीमध्ये ती गुलाबी रंगाचा शार्ट पँट आणि पांढर्‍या रंगाचा टॉप घालून आली होती. याबरोबरच तिने खूप दागिनेदेखील घातले होते. या ब्राजीलियन ब्यूटीने पार्टीमध्ये खूप धमाल केली. पार्टीतील काही छायाचित्रे तिने आपल्या ट्विटर अकाउंटवरदेखील टाकली आहेत. या पार्टीत तिने आपली आवडती आइस्क्रीम कँडीचादेखील आस्वाद घेतला. अँलेजेंड्राने दिवसभर खूप मौजमस्ती केली. या महोत्सवात तिच्या चाहत्यांना तिचे वेगळेच रूप पाहायला मिळाले.