आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: प्रेग्नेंसीमध्ये न्यूड फोटोशूट करून या अभिनेत्रीने उडवली होती खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि मॉडेल डेमी मूर हिने प्रेग्नेंसीमध्ये न्यूड फोटोशूट करून सर्वत्र खळबळ उडवली होती. तसे पाहता डेमीने वयाच्या 16व्या वर्षीपासूनच मासिकासाठी फोटोशूट करण्यास सुरुवात केली होती. 11 नोव्हेंबर 1962 रोजी जन्मलेली डेमी मूरचे खरे नाव डेमी गुएंस आहे. वयाच्या 16व्या वर्षी तिने शालेय शिक्षण सोडून दिले होते. 1990मध्ये तिने 'घोस्ट' सिनेमात काम करून प्रसिध्द मिळवली. या सिनेमासाठी ती गोल्डन ग्लोब अवॉर्डने नॉमिनेट झाली होती.
2003मध्ये डेमीने वयाने आपल्यापेक्षा 15 वर्षे लहान अभिनेता एश्टन कुचरसोबत डेट करण्यास सुरुवात केली. 2005मध्ये दोघे लग्नगाठीत अडकले. मात्र 2013मध्ये दोघे विभक्त झाले. डेमी मूरने मासिकाच्या ऑगस्ट 1991च्या अंकासाठी 7व्या महिन्याच्या प्रेग्नेंसीदरम्यान न्यूड फोटोशूट केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अभिनेत्रीच्या हॉट अदा...