आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Model Kim Kardashian Photoshoot For Paper Magazine

किम कर्दाशिअनने बदलला मासिकाच्या कव्हर पेजचा इतिहास, दिल्या खूपच उत्तेजक पोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(किम कर्दाशिअनने 'पेपर' मासिकाच्या कव्हर पेजसाठी केलेले फोटोशूट)
मुंबई- न्यूयॉर्कच्या 'पेपर' मासिकाने मासिकाच्या कव्हर पेजचा इतिहासच बदलून टाकला आहे. 'पेपर'ने आपल्या हिवाळा ऋतूसाठी किम कर्दाशिअनचे खूपच बोल्ड आणि उत्तेजक फोटोशूट केले आहे. सध्या किमचे हे फोटोशूट जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. या हॉट फोटोशूटनंतर किम इंटरनेटवर ट्रेंडिंग टॉपिक बनली आहे. या फोटोशूटची काही छायाचित्रे लाँच झाली आहेत.
'पेपर' मासिकासाठी करण्यात आलेल्या या फोटोशूटमध्ये किम बॅकसाइडने नेक्ड आणि आपल्या ब्लॅक गाऊन काढताना दिसत आहे. शूटसाठी किमची हेअरस्टाइलसुध्दा एक फंकी टाइप दिसत आहे. शिवाय, एका कव्हर फोटोमध्ये किमने आपल्या बट्सवर ग्लास ठेवला आहे आणि शॅम्पेनची बॉटेल उघडताना दिसत आहे.
या फोटोसोबत पेपर मासिकाने लिहिले, ''Break The Internet Kim Kardashian''.मात्र या फोटोमध्ये किमने गाऊन परिधान केला आहे. हा फोटो प्रसिध्द फोटोग्राफर जीन पॉलच्या 'शॅम्पेन जाम फोटो'ची आठवण करून देते. त्यामध्ये एका मॉडेलने न्यूड होऊन आपल्या बट्सवर ग्लास ठेवून पोज दिल्या होत्या. किमने या फोटोशूटनंतर टि्वट केले, "And they say I didn't have a talent...try balancing a champagne glass on your ass LOL #BreakTheInternet," हे फोटोशूट पॅरिसमध्ये करण्यात आले आहे.
रोलिंग स्टोन मासिकाचे म्हणणे आहे, 'या टॉपिकवर बोलणे दुर्दैवी आहे.'
यूएस टुडेने सांगितले, 'सत्यता सांगायची झाली तर, सर्वांना ठाऊक आहे किमकडे कोणते वैशिष्टे आहे.'
हर्फिक्सटन पोस्ट- 'आम्ही सर्वजण केवळ एवढेच सांगतो, 'WOW!'
किमने यापूर्वीसुध्दा अनेक मासिकांसाठी बोल्ड पोज दिल्या आहेत. ब्लोडच नव्हे तर ती अनेक कव्हर पेजसाठी विवस्त्रसुध्दा झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कव्हर पेजवर कशी दिसली किम...सोबतच, पाहा किमच्या विविध मासिकाच्या कव्हर पेजवरील पोज...