आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Nagin Dance Compare To Sridevi\'s Performance

VIDEO: हा अमेरिकन नागीन डान्स बघितला तर तुम्ही म्हणाल, लाईफ झिंगालाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागीन डान्सचा उल्लेख आला तर आपल्या डोळ्यांसमोर श्रीदेवीचा नागीन अवतारातील भयावह डान्स येतो. यात तिचे डोळे एवढे भयानक दिसतात, की अनेक जण आजही तिच्या डोळ्यांना घाबरतात. हॉरर शो पेक्षा तिचे डोळे भितीदायक वाटतात. पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल श्रीदेवीचा डान्स येण्यापूर्वी अमरिकेन अॅक्ट्रेस डेब्रा पेगट हिने भारतीय अवतारात नागीन डान्स केला होता. 1959 मध्ये आलेल्या The Indian Tomb या जर्मन-फ्रेंच-इटालियन चित्रपटात हा नागीन डान्स होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, डेब्रा पेगटचा भन्नाट नागीन डान्स....