आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कान' नगरीत एलिगेंट लुकमध्ये दिसली अॅमी जॅक्सन, शेअर केला फोटो..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कान - 70 वा कान फिल्म फेस्टीव्हलमध्ये दीपिका पदुकोन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांचा जलवा आपल्याला पाहायला भेटला. पण त्यानंतरही सर्वांचे लक्ष आकर्षून घेणारी अभिनेत्री ठरली आहे अॅमी जॅक्सन. 'एक दिवाना था' चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री अॅमी तिच्या लुक्समुळे प्रसिद्ध आहे. तिनेही कान फिल्म फेस्टीव्हलमध्ये हजेरी लावली आणि सर्वांनी पुन्हा एकदा तिच्या लुकचे कौतुक केले.  
     
 अॅमीने कान फिल्म फेस्टीव्हमध्ये ऑफ व्हाईट कलरचा गाऊन घातला होता. तिचा हा ड्रेस जॉर्जेस हॉबिकाने डिजाईन केला आहे. गोल्डन वर्क असलेल्या या गाऊनमध्ये अॅमी फारच खुलून दिसत होती. 
     
रेड कार्पेटवर येण्याअगोदर तिने Eva Longoria’s Global Gift Gala कार्यक्रम अटेंड केला. यावेळी तिने व्हाईट रंगाचे वर्साचे गाऊन घातला होता. 
     
पुढच्या 4 स्लाईडवर पाहा, अॅमीचे काही खास फोटोज्..
     
बातम्या आणखी आहेत...