आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँजेलिना-ब्रॅडच्या चित्रपटाचे माल्टात चित्रीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस : हॉलिवूड स्टार जोडपे अँजेलिना जोली-ब्रॅड पीटच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण माल्टा बेटावर होणार आहे. अँजेलिनाने 'बाय द सन' या चित्रपटाची कथा लिहिली आहे. 'मिस्टर अँड मिसेस स्मिथ'नंतर दोघांचा हा दुसरा चित्रपट आहे. चित्रीकरणासाठी समुद्रकिनार्‍यावर सेट उभारला जात आहे. माल्टामध्ये 10 नोव्हेंबरपर्यंत चित्रीकरण चालेल. युनिव्हर्सलने जगभरातील हक्क विकत घेतले आहेत.