आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Angelina Jolie Sells Jewelry Line To Fund Overseas Schools

शाळेसाठी अँजेलिना दागिने विकणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिल्स - अफगाणिस्तानात शाळा सुरू करण्यासाठी हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने आपले दागिने विकण्याचा निर्णय घेतला आहे. जवळ असणारे सोनेही ती विकणार आहे. यातून मिळणार्‍या पैशातून अफगाणमध्ये शाळा सुरू करणार आहे. जोली संयुक्त राष्ट्राची सद्भावना दूत आहे.

काबूलजवळ राहणार्‍या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये अशा प्रकारची शाळा सुरू करण्याचा तिचा विचार आहे. 2012 मध्ये विवाहासाठी तयार करण्यात आलेली अंगठी आहे. हॅरोबर्ट प्रोकॉपने तयार केली होती. 2010 मध्ये प्रदर्शित झालेला सॉल्ट चित्रपटात तिने घातलेला हारही विकण्यात येणार आहे.