आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Angelina Joli's Wedding Ring Amount Is Four Crore

अबब ! अँजेलिनाची वेडिंग रिंग साडे चार कोटींची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड स्टार कपल अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट लवकरच लग्नगाठीत अडकणार आहे. या दोघांनी त्यांच्या लग्नाच्या अंगठीची ऑर्डर दिली आहे. यांच्या अंगठीची किंमत ऐकून सगळेच दंग होतील. या दोघांनी एकमेकांसाठी जी अंगठी निवडली आहे त्यांची किंमत साडे चार कोटींच्या घरात आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपूडा पार पडला होता. आता त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत. या जोडीने सहा मुलांना दत्तक घेतले असून त्यांचे संगोपन हे दोघेही मिळून करतात.
ब्रिटीश ज्वेलर्स एस्प्रे या दोघांची वेडिंग रिंग तयार करत आहे.
अँजोलिना जोली गिरवत आहे फ्रेंचचे धडे
अँजेलिना जोलीला ऑलिम्पिक पार्टीचे आमंत्रण
या चित्रपटांमुळे अँजेलिना झाली वर्ल्ड फेमस
ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोलीचा साखरपुडा