आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँजेलिना शिकतेय चिनी भाषा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लंडन - हॉलीवूड जोडपे ब्रँड पिट आणि अँजेलिना जोली चिनी भाषा शिकत आहेत. जगातील भावी महासत्ता म्हणून उदयाला येत असलेल्या या देशातील मूलही दत्तक घेण्याचा विचार दोघांनी पक्का केला आहे. त्यांच्या सहाही मुलांना त्यांनी चिनी भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. या जोडप्याने कंबोडियन, एथोपियन, व्हिएतनाममधील मुलांना दत्तक घेतलेले आहे. शिवाय यात त्यांची स्वत:ची मुलेही आहेत.