आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Nicole Smith’s Home Sells For $1.3 Million

पाहा अ‍ॅना निकोलच्या 941 कोटींत विकल्या गेलेल्या घराचे खास फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिल्स - हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅना निकोल स्मिथचे घर लिलावात सुमारे 941 कोटी रुपयांत विकले गेले. तिने हे घर एप्रिल 2005 मध्ये 13 कोटी 35 लाख डॉलर्समध्ये खरेदी केले होते. या घरात ती दोन वर्षेदेखील राहू शकली नव्हती. पांढर्‍या रंगातील हे घर 4700 फूट क्षेत्रफळात पसरलेले आहे. त्यात पाच बेडरूम, मोठमोठय़ा बाल्कनी, जीम आहे.

पाहा अ‍ॅना निकोलच्या घराचे खास फोटो...