आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SANSETIONAL: अॅना पॅक्विनची \'True Blood\'च्या संपूर्ण कास्टसोबत प्रणयक्रिडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'True Blood' शोची स्टार अॅना पॅक्विनने खळबळजनक खुलासा केला आहे. या शोच्या सात सिजनमधील बहुतांश कास्टसोबत ऑनकॅमेरा खरीखुरी प्रणयक्रिडा केली होती, असे तिने सांगितले आहे.
यासंदर्भात अॅनाने न्युज डॉट कॉम डॉट एयूला सांगितले आहे, की यावेळी मी बरीच अस्वस्थ होती. ते सगळे माझे मित्र आणि सहकारी होते.
अॅनाचा पती स्टिफन मोयर या शोचा डायरेक्टर होता. याबाबत त्याने सांगितले आहे, की आमचे रिलेशन अधिक मॅच्युअर होण्यासाठी अॅनाच्या प्रणयक्रिडा असलेल्या सीन्सचा फार उपयोग झाला. मी तिला अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी कलागुणांना अधिक चालना देण्याचा प्रयत्न आम्ही केला.
पुढील स्लाईडवर बघा, अॅना पॅक्विनची काही संग्रहित छायाचित्रे....
(फोटो ओळ- अॅना पॅक्विनचे संग्रहित छायाचित्र.)