आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Backstage काय करत असतात MODELS, पाहा या 22 PHOTOS मधून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(न्यूयॉर्क फॅशन वीकमधील बॅक स्टेज फोटो) - Divya Marathi
(न्यूयॉर्क फॅशन वीकमधील बॅक स्टेज फोटो)
सध्या न्यूयॉर्कमध्ये न्यूयॉर्क फॅशन वीकचे आयोजन करण्यात य़ेत आहे. याठिकाणी अनेक डिझायनर्सचे आउटफिट्स मॉडेल्स रॅम्पवर सादर करणार आहेत. हे झाले फॅशनवीकबाबत. पण रॅम्पवर वॉक करणाऱ्या सुपरमॉडेल्स बॅक स्टेज काय करत असतात हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला आज काही असे फोटो दाखवणार आहोत, जे पाहून तुमच्या लक्षात येईल की, मॉडेल्स बॅकस्टेजवर नेमकं काय करत असतात.
अनेक नामवंत फॅशन डिझायनर्स होताहेत सहभागी...
न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये अनेक प्रसिद्ध डिझायनर्स सहभागी होत आहेत. टॉमी हिलफिगर, अॅडम सेलमॅन, नथाली रॉल्ट, अॅलेक्झांडर वांग, Becca McCharen सह इतर वर्ल्ड फेमस डिजाइनर्सच्या डिझाइन सादर केल्या जातील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, बॅक स्टेजचे इतर 22 फोटोज...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...