आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Fashion Week मध्ये असा असतो बॅकस्टेजचा नजारा, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या फॅशन शोचे किंवा फॅशन वीक्सचे आयोजन केले जात असते. या इव्हेंटमध्ये अनेक नावाजलेल्या डिझायनर्सचे आउटफिट्स मॉडेल्स रॅम्पवर सादर करत आहेत. हे तर झाले डिझायनर्स, मॉडेल्स आणि रॅम्पविषयी. मात्र रॅम्पवर रॅम्पवॉक करणा-या मॉडेल्स बॅकस्टेज काय करतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का? या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशी काही छायाचित्रे दाखवत आहोत, ज्यामध्ये मॉडेल्स बॅकस्टेज काय करतात हे तुम्ही बघू शकता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, बॅक स्टेजचे 12 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...