आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रात नव्हे टबमध्ये बुडाली होती \'टायटॅनिक\'ची अॅक्ट्रेस, बघा फिल्मचे 38 Unseen Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
एन्टरटेनमेंट डेस्क: रविवारी लॉस एंजिलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये झालेल्या ऑस्कर सेरेमनीत 'ला ला लँड'ने 6 अवॉर्ड्स आपल्या नावी केले आहेत. ऑस्करमध्ये सर्वाधिक अवॉर्ड्स जिंकल्याचा रेकॉर्ड 1997 साली रिलीज झालेल्या 'टायटॅनिक' या सिनेमाच्या नावी आहे. डायरेक्टर जेम्स कॅमरन यांच्या या सिनेमाला 70 ऑस्कर अवॉर्ड्स सोहळ्यात तब्बल 14 नॉमिनेशन मिळाले होते. यापैकी सिनेमाने एकुण 11 अवॉर्ड्स मिळवले होते. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार या सिनेमाला मिळाला होता. 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या रोमँटिक सिनेमात लियोनार्डो डिकॅप्रियो आणि केट विन्सलेट यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 1333 कोटी रुपये बजेट असलेल्या या 'टायटॅनिक'चे शूटिंग करणे स्टार्ससाठी अतिशय अवघड होते. 

कसे झाले होते 'टायटॅनिक'चे शूटिंग आणि सिनेमाशी निगडीत रंजक बाबी हे आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत. फोटोजच्या माध्यमातून सिनेमाचे Behind-The-Scenes मोमेंट्स बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 
 
बातम्या आणखी आहेत...