आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅडल्ट मुव्हीजच्या शूटिंगनंतर कसा असतो सेटवरील नजारा, फोटोग्राफरने क्लिक केले PIX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या छायाचित्राचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे. - Divya Marathi
या छायाचित्राचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.

एन्टरटेन्मेंट डेस्कः पोर्न किंवा पोर्न वेबसाइटचे नाव ऐकल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. मात्र जेव्हा लोक या साइट्स ओपन करतात, तेव्हा पोर्न शूटिंग कसे चालत असावे, याचा नक्कीच विचार करत असावेत. लंडनची एक फोटोग्राफर जो ब्रॉगटॉन हिने याच उत्सुकतेपोटी पोर्न सिनेमाच्या शूटिंगनंतर सेटवर काय चित्र असते, हे आपल्या कॅमे-यात टिपले आहे. शूटिंगनंतरची सेटवरच्या छायाचित्रांच्या माध्यमातून तिने अॅडल्ट फिल्म बघतानाचा लोकांचे अनुभव आणि भावनांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, जो ब्रॉगटॉन हिने टिपलेली पोर्न सिनेमांच्या शूटिंग सेटवरील छायाचित्रे...