आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथमच समोर आला बेला हदीदचा असा सिझलिंग LOOK, व्हायरल होत आहेत Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुपर मॉडेल बेला हदीद) - Divya Marathi
(सुपर मॉडेल बेला हदीद)
सुपर मॉडेल बेला हदीदचा हॉट आणि सिझलिंग लूक समोरल आला आहे. तिचे अशा लूकमधील फोटो प्रथमच समोर आले आहेत. बेलाने नुकतेच 'Love’s Annual Advent' कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधूल फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

विविध कलर्सच्या बिकिनीमध्ये केले Shoot..
बेलाने कॅलेंडरसाठी विविध कलरच्या बिकिनीमध्ये फोटोशूट केले आहे. एका फोटोत ती पिवळ्या बिकिनीत दिसत आहे. स्मोकींग करत असल्याचेही एका फोटोत दिसते आहे. तिने ब्लू, पिंक, व्हाइट कलरच्या बिकिनीतही फोटोशूट केले. या शूटचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरही शेअर केले आहेत. नुकतेच बेलाने पॅरिसमध्ये आयोजित व्हिक्टोरिया सिक्रेट फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक केले होते.

बेलाचे इतर काही Photos पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...