आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेला हैदीदचे सिजलिंग फोटोशूट व्हायरल, तुम्हीसुध्दा पाहा तिचा LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुपर मॉडल बेला हैदीदने काही दिवसांपुर्वीच  'PORTER' मॅगझीनसाठी फोटोशूट केले आहे. मॅगझीनसाठी केलेल्या या फोटोशूटचे सिजलिंग फोटोज सोशल साइट्वर प्रचंड व्हायरल होत आहेत. मॅगझिनचा हा इश्यू समर-2017 साठी आहे. सर्वच फोटोंमध्ये बेला खुप हॉट दिसत आहे. तिच्या या शूटचे फोटोज फोटोग्राफर टेली रिचर्डसनने क्लिक केले आहेत. तिला स्टायलिश लुक जॉर्ज क्रोटिनाने दिला आहे. इंस्टाग्रामवर शेयर केले फोटोज...

बेलाने या शूटचे काही फोटोज आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केले आहेत. तिने एक फोटो शेयर करुन कॅप्शन दिले आहे की, '@portermagazine by @terryrichardson and @georgecortina @ladyrmason 💙🌈🙏🏼such a fun week!🎈' अजून एक फोटो शेयर करुन दिने लिहिले आहे की, 'From my @portermagazine cover story by @terryrichardson @georgecortina in the Bahamas best crew thank you xxx🌈❤️'.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा बेलाच्या न्यूट शूटचे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...