आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : Photos मध्ये पाहा, बालपणीपासून आतापर्यंत किम कार्दशियनचा बदललेला LOOK

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअन हिचा आज (21 ऑक्टोबर) वाढदिवस असून तिने वयाची 37 वर्षे पूर्ण केली आहेत. किमची गणना वादग्रस्त आयुष्य जगणा-या सेलिब्रिटींमध्ये होते. किम कधी सेक्स टेप लीक झाल्याने तर कधी न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिचे अपहरण झाल्याने ती चर्चेत आली होती. खरं तर लाइमलाइटमध्ये कसे राहावे, हे तिला चांगलेच ठाऊक आहे. अवॉर्ड फंक्शन्समध्ये किम हॉट अँड बोल्ड किंवा ट्रान्सपरंट आउटफिट्समध्ये हमखास दिसत असते. किमच्या लूकविषयी बोलायचे झाल्यास, गेल्या 35 वर्षांत तिच्या लूकमध्ये कमालीचा बदल झालेला दिसून येतो. आज आम्ही तुम्हाला किमची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची छायाचित्रे दाखवत आहोत.
 
इंस्टाग्रामवर असते अॅक्टिव...
किमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बालपणी, यंग आणि टीनएजचे अनेक फोटोज शेअर केले आहेत. शिवाय तिचे बोल्ड फोटोजसुद्धा इंस्टाग्रामवर बघायला मिळतात. तिचे फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, किम कार्दशिअनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...