Home »Hollywood» Bollywood Top Most Copied Movie Posters

बॉलिवूड सिनेमांचे पोस्टर्सही हॉलिवूडमधून केले जातात कॉपी

दिव्य मराठी वेब टीम | Jan 08, 2013, 16:17 PM IST

सध्याच्या स्पर्धात्मक युगात सिनेमा क्षेत्राचा प्रवासही सोपा राहिलेला नाही. यामुळे संपूर्ण जगात प्रत्येक वर्षी एकसारख्या कल्पना आणि त्यावर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत. काही चित्रपट तर जशास तसे कॉपी केले जातात. एवढेच नाही तर चित्रपटांचे पोस्टर्सही कॉपी केले जातात.

चला बॉलिवूडच्या अशाच काही चित्रपटाच्या पोस्टर्सवर नजर टाकू ज्यांनी इतर देशाच्या चित्रपटांचे पोस्टर्स कॉपी केले आहेत....

Next Article

Recommended