आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेतील रंगभेदावर आधारित '12 ईयर्स अ स्लेव' हा चित्रपट इटलीमध्ये पोस्टरवरुन वादाच्या भोव-यात अडकला आहे.
चित्रपटांच्या मार्केर्टिंग दरम्यान वापरण्यात आलेल्या पोस्टर्सपैकी अभिनेता चिविटेल इजियोफर (कृष्णवर्णिय) याला सोडून अन्य अभिनेता ब्रॅड पीट आणि मायकल फासबैंडर यांना जास्त दाखवण्यात आल्याचे सोमवारी एका टम्बलर ब्लॉग 'क्रेयरफ्री ब्लॅक गर्ल' वर हा वाद समोर आला आहे. या चित्रपटाचे सुत्रधार ब्रॅड पीट असल्याने मुद्दामहून त्यांनी चित्रपटाचा नायक इजियोफरला वगळले आहे. मार्केर्टिग रणनिती विषयी मला काही माहिती नसून मात्र ही कृष्णवर्णियांना डालविण्याची हद्द झाल्याचे त्या महिलेने ब्लॉगवर पोस्ट केले आहे.
या चित्रपटाचे विदेशी वितरणाची जबाबदारी सांभाळणारे लॉयन्सगेट यांनी या पोस्टरा मार्केटमधून वापस मागवण्याचा निर्णय घेतला आहे. खरतर या इटलीमध्ये चित्रपटाचे बीआईएम या वितरक कंपनीने या पोस्टर्सचा वापर करून चित्रपट प्रदर्शित सुध्दा केला आहे. याविषयावर त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.