आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रँड पीटने सांगितले कारण, का करणार नाही हिंदी चित्रपटांत काम..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हॉलिवूड सुपरस्टार ब्रँड पीट सध्या भारतात आहे. त्याचा आगामी चित्रपट वॉर मशिन तो प्रमोट करण्यासाठी तो भारतात आला आहे. बुधवारी शाहरुख खान ब्रँड पीटच्या स्वागतासाठी मुंबई एअरपोर्टवर गेला होता एवढेच नाही तर शाहरुखने त्याच्या प्रेस कॉन्फरन्सलाही उपस्थिती लावली. कॉन्फरन्सवेळी जेव्हा ब्रँडला विचारण्यात आले की तो हिंदी चित्रपटात काम का करत नाही तर त्याने हसून डान्स येत नाही असे म्हटले. डान्स न येण्यामुळे भारतीय चित्रपटात काम करु शकत नाही, असे तो म्हणाला. 
 
 - प्रेस कॉन्परन्समध्ये ब्रँडने भारतीय चित्रपटाचील स्तुती केली. तो म्हणाला ' मी भारतीय चित्रपटांचा खूप आदर करतो. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी संपूर्ण जगभरात त्यांचे वेगळे असे नाव कमावले आहे असे तो म्हणाला. 

 - शाहरुखने यावेळी बॉलिवूडमध्ये डान्स-अॅक्शन चित्रपट बनविण्यासाठी 120 दिवसाचा वेळ लागतो असे सांगितले तर ब्रँडने सांगितले, की हॉलिवूडमध्येही इतकाच वेळ लागतो पण चित्रपटात डान्स असत नाही. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, कधी रिलीज होणार 'वॉर मशिन'..
बातम्या आणखी आहेत...