आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Britney Spears Holds Hands With New Boyfriend David Lucado

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटनीला मिळाला नवा बॉयफ्रेंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायिका ब्रिटनी स्पीयर्स आपल्या पूर्वप्रेमीपासून बरेच दिवस झाले वेगळी राहते आहे. पूर्वप्रेमी जॅक्सन ट्रॅव्हिकसोबत तिचा साखरपुडाही झाला होता. मात्र काही कारणावरून ते वेगळे झाले. आता ती बर्‍याच दिवसांनंतर आपल्या नव्या प्रेमीसोबत एका सार्वजनिक स्थळावर दिसली.

एका आंतरराष्ट्रीय वेबपोर्टलनुसार, ब्रिटनी आणि तिच्या जीवनात आलेल्या डेव्हिड लुकादोला कॅलिफोर्नियाच्या थाउजँड ओऑक्समधील एका मॉलच्या पार्किंगमध्ये पाहण्यात आले.

सूत्रानुसार ब्रिटनी आणि लुकादाने मॉलमध्ये खरीदारीसुद्धा केली. दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आले आहे.