आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनीचा बॉयफ्रेंडसोबत गुप्त करार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिल्स - ब्रिटनी स्पीयर्स आणि तिचा बॉयफ्रेंड जॅसन ट्रॉविक यांच्यात एक गुप्त करार झाला आहे. दोघांचे अनेक वर्षे संबंध राहिले आहेत. त्या संबंधाविषयी त्याने कोठेही बोलू नये, असा हा करार आहे. 31 वर्षीय ब्रिटनी आणि जॅसन डिसेंबर 2011 मध्ये जवळ आले होते. तो तिचा कॉन्झर्वेटर बनला होता. परंतु त्याची नंतर तातडीने हकालपट्टी करण्यात आली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दोघांमध्ये संबंधाविषयी काहीही न बोलण्याचा करार झाल्याचे सांगण्यात येते. जॅसन संबंधाविषयी मीडियाशी कधीही बोलणार नाही. तिच्या सार्वजनिक जीवनाचा आदर करू, अशी कबूली त्याने दिली आहे.