आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britney Spears Replaces $90k Engagement Ring With Simple Band

ब्रिटनीने परत केली एंगेजमेंटची अंगठी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिल्स - प्रसिद्ध पॉपस्टार ब्रिटनी स्पियर्सने तिचा जोडीदार जॅसन ट्रॉविकशी काडीमोड घेतल्यानंतर 3.5 कॅरेट हि-याची महागडी अंगठीही परत केली असून त्याऐवजी तिने साधा बँड बांधायला सुरूवात केली आहे. 90 हजार डॉलर किमतीची ही अंगठी आपण स्वत:होऊनच परत केली असल्याचे ‘बेबी वन मोअर टाइम’ हा हिट अल्बम देणा-या 31 वर्षीय ब्रिटनीने म्हटले आहे. काही आठवड्यांपूर्वीच ब्रिटनी आणि जसोनने एंगेजमेंट झाल्याची घोषणा केली होती. मात्र काडीमोड होताच ब्रिटनीने जसोनचे ‘एक्स फॅक्टर’ हे घरही सोडले. नेमके कशावरून बिनसले हे समजले नाही.