आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनी स्पियर्सच्या प्राइम टाइमचे फोटो होताहेत व्हायरल, तुम्हीही करू नका Miss

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ब्रिटनी स्पियर्स) - Divya Marathi
(ब्रिटनी स्पियर्स)
ब्रिटनी स्पियर्च्या प्राइम टाइमचे काही फोटोज सध्या सोशल साइट्सवर मोठ्या प्रमाणावर शेयर होत आहेत. या फोटोमध्ये ब्रिटनीचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. तिचे हे Hot & Bold Photos फार लोकांनी पाहिलेले असतील. ब्रिटनीचे आयुष्य हे कामय वादांनी घेरलेले राहिलेले आहे. लग्न, नवरा, मुले तर कधी केस कापण्यावरून तिचे वाद समोर आलेले आहे. 

प्राइम टाइम लूक.. 
म्युझिक वर्ल्डमध्ये ब्रिटनीचे नाव प्रसिद्ध आहे. लोक तिच्या आवाजाचे चाहते आहेत. तिच्या गाण्यांप्रमाणेच तिच्या सौंदर्याचेही लाखो चाहते आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये ब्रिटनीचा Hot & Bold लूक पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्पॉटवर दिसत आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, ब्रिटनी स्पियर्सचे प्राइम टाइम मधील काही PHOTOS..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...