आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: पाहा सायकलशिवायच CELEBSची FUNNY सायकलिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही सेलिब्रिटींना रस्त्यावर सायकल चालवताना कधीतरी बघितलं असेलचं. हे सेलेब्स आपला फिटनेस कायम ठेवण्यासाठी सायकलिंगची मदत घेत असतात. तर काहींचा सायकल चालवणे हा छंदसुद्धा आहे.
मात्र जर सेलिब्रिटी सायकलशिवायच सायकलिंग करताना दिसले तर हे दृश्य बघून नक्कीच तुम्ही हैरान व्हाल. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला हॉलिवूडच्या सेलेब्सची अशीच काही छायाचित्रे दाखवत आहोत, ज्यामध्ये हे सेलेब्स सायकलशिवायच सायकलिंग करताना दिसत आहेत. मात्र हे शक्य झालं आहे ते टेक्नॉलॉजीमुळे.
काही सेलिब्रिटींना सायकल चालवताना कॅमे-यात टिपण्यात आले, मात्र नंतर फोटोशॉपच्या मदतीने त्यांच्या सायकलला इरेज करण्यात आले आणि त्यानंतर ही मजेशीर छायाचित्रे समोर आली. या छायाचित्रांमध्ये सेलिब्रिटींकडे सायकल नाहीये, मात्र तरीसुद्धा ते सायकलिंग करताना दिसत आहेत. सध्या ही छायाचित्रे सोशल मीडियावर बरीच बघितली जात आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कशाप्रकारे फोटोशॉपच्या मदतीने सेलिब्रिटींची सायकल गायब करुन त्यांची ही मजेशीर छायाचित्रे तयार करण्यात आली आहेत...